ती दिसत नाही
ती दिसत नाही
झरण्यात डोकावू तर
ती मुर्ती दिसत नाही
चक्षु नयनाच्या झगडयात
ती दिसत नाही
किनारा तो सावरला
निर हे रूदरूदले
पौर्णिमेच्या चंद्रात
चांदण्या गेल्या लोपात
व्याकुळ झालो मी रडून
शरीर माझे चालले गळून
ओठावरचं हास्य तुझं दिसल
प्रेम ह आता कळलं
दुर राहुन जवळ दिसते
आपुले आसुन ही आपुले नसते
प्रेमाच्या वाटेवर
नशीबान कात टाकली
बघता बघता
जीवनाची वाट लागली
