STORYMIRROR

sunny bhosale

Tragedy

4  

sunny bhosale

Tragedy

जडणघडण

जडणघडण

1 min
502

हिरव्या गर्द लपलपलेल्या नाकाचा

भोऱ्या भोऱ्या कळकट केसाचा

अळकट मळकट चिंधीचा

अवतार बाजूला करून


बरबटलेल्या हातात 

पावाचा तुकडा धरून 

माय मातीच्या कुशीत

मोठेपणाची होतेय घडण


सुलट्या पायात उलटी चप्पल घालुन

बालपणीच करतोय मोठ्या स्वप्नांची चढण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy