STORYMIRROR

sunny bhosale

Tragedy

3  

sunny bhosale

Tragedy

वाट

वाट

1 min
193

खूप जवळ आहे तू तितकाच मी दूर

भेटीसाठी मनात उठलंय काहुर


असता जरी मी रमणीय डोंगरावर

तरी नजर फक्त तुझ्याच वाटेवर


खूप सावरून घेतलं मनाला

उभा तरी मी तुझ्याच दिशेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy