STORYMIRROR

sunny bhosale

Others

3  

sunny bhosale

Others

सागरकिनारा

सागरकिनारा

1 min
241

वाळूवर अंथरलेल्या गोऱ्या काया बघुन

तो इंद्राचा दरबार ही इथे ओशाळला

असंख्य प्रणय लाटांनी उसळून

तो सागर ही आज फेसाळला


Rate this content
Log in