STORYMIRROR

sunny bhosale

Others

3  

sunny bhosale

Others

माझी कविता माझी चिमणी

माझी कविता माझी चिमणी

1 min
334

भरकटतो शोधत तिला दुर दुर

भाव सारे मनात लपवूणी

कधी गच्चं तळ्यावर , कधी बोडक्या डोंगरावर

भेटते मला ती नसतं चिट पाखरू जिथं कोणी

माझी कविता माझी चिमणी


कधी ठेच लागते मनाला 

नसता काकु सावरायला 

कल्लोळ करता डोळ्यांनी , येते तीच धावुनी

माझीच कविता माझी चिमणी


Rate this content
Log in