sunny bhosale
Romance
रंग सावळा तोरा वेगळा
काजळात सजलेला
बदामी डोळा
गुलाबी ओठांची
खुलते कळी
गालावर पडते
खोल खळी
.....तीच ती चिमणी.
प्रेम म्हणजे ...
उधारी
वाट
माझी कविता मा...
बुडलेलं घर
सागरकिनारा
जडणघडण
चिमणी
डोक्यावर अक्षता पडल्या, कन्यादानही झाले शुभ मंगल पार पडून मी तुझी स्वामिनी झाले. डोक्यावर अक्षता पडल्या, कन्यादानही झाले शुभ मंगल पार पडून मी तुझी स्वाम...
माझं सुन्न मन गातयं एकच ओवी मला फक्त तूच हवी,मला फक्त तूच हवी.. माझं सुन्न मन गातयं एकच ओवी मला फक्त तूच हवी,मला फक्त तूच हवी..
आता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही तिचं मन मला कधी कळलंच नाही आता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही तिचं मन मला कधी कळलंच नाही
टपोऱ्या डोळ्यांसाठी नजरा ह्या खिळल्या एका तुझ्या हास्यांसाठी किती दिवस-रात्र सरल्या टपोऱ्या डोळ्यांसाठी नजरा ह्या खिळल्या एका तुझ्या हास्यांसाठी किती दिवस-...
मेंदीचा तो मंद सुगंध श्वासांचा दरवळ भरतो प्रेमाच्या सागर लाटावर डुंबून डुंबून स्वप्न गिरवतो..!! मेंदीचा तो मंद सुगंध श्वासांचा दरवळ भरतो प्रेमाच्या सागर लाटावर डुंबून डुंबून...
मीही रुसले, कधी हिरमुसले, सांभाळून घेशील ना मला ?। जीवन केले तुलाच अर्पण; तू शिव, तुझी गौरी मी प्... मीही रुसले, कधी हिरमुसले, सांभाळून घेशील ना मला ?। जीवन केले तुलाच अर्पण; तू ...
आजच्या पिढीला प्रेम हे एक प्रकारचा गेम वाटू लागलाय! निव्वळ शारीरिक आकर्षण त्यांच्या भवितव्याच्या दृष... आजच्या पिढीला प्रेम हे एक प्रकारचा गेम वाटू लागलाय! निव्वळ शारीरिक आकर्षण त्यांच...
मुलांनी सोडल्या जलात नावा पावसात फिरले हो गावोगावा केला मुलांनी खूपच बवाल पावसाने केली भलती... मुलांनी सोडल्या जलात नावा पावसात फिरले हो गावोगावा केला मुलांनी खूपच बवाल ...
लळा त्याने लाविला मला मेंदीच्या रंग खुलवून गेला निरागस फुले शिंपुन वेध मनाला लावून गेला । लळा त्याने लाविला मला मेंदीच्या रंग खुलवून गेला निरागस फुले शिंपुन वेध मनाला ...
प्रियकर माझा आहे अर्धे अंग सावली माझी तू चाले संग संग प्रियकर माझा आहे अर्धे अंग सावली माझी तू चाले संग संग
बघ जरा जगाकडे सुंदर किती दिसतं आहे , आयुष्य ही असचं सुंदर विचारांनी जगायचं आहे ।। बघ जरा जगाकडे सुंदर किती दिसतं आहे , आयुष्य ही असचं सुंदर विचारांनी जगायचं आह...
ओलित लाकडांचं धुसपुसन माझं काळ्या काळ्या ढगांमध्येही नं बरसंन तुझं हुंदक्यातील अश्रूंना वाट करून द... ओलित लाकडांचं धुसपुसन माझं काळ्या काळ्या ढगांमध्येही नं बरसंन तुझं हुंदक्यातील...
किती करावी स्तुती मी झालो निःशब्द पुरता. कवी सारे स्तब्ध झाले काव्य तुझे गं करता. किती करावी स्तुती मी झालो निःशब्द पुरता. कवी सारे स्तब्ध झाले काव्य तुझे गं क...
ती केशर-शेला पांघरुनी | ये रुणझुण पाउली अस्मानी | पाहता तिचे लोभस रूपडे | चांदणे विखुरले ... ती केशर-शेला पांघरुनी | ये रुणझुण पाउली अस्मानी | पाहता तिचे लोभस रूपडे |...
तेथे कशाची कमी तेथे कशाची कमी
क्षितिजावरती सुंदर लहरी आल्या रविकिरणांच्या गोड स्वरांनी कोकीळ गाते स्वागत गीत तयांच्या क्षितिजावरती सुंदर लहरी आल्या रविकिरणांच्या गोड स्वरांनी कोकीळ गाते स्व...
प्रेम माझे राजसा आहे तुझ्यावर आपल्या प्रेमास नाही रे पुरावा का अचानक दूर तू गेलास आता ? येव... प्रेम माझे राजसा आहे तुझ्यावर आपल्या प्रेमास नाही रे पुरावा का अचानक दूर त...
तू नाहीस त्या वाटेवर तरीही मी तुला शोधावे.. जाणवेल हे प्रेमही तुला आणि तू ही माझ्यासाठीच बिथरावे.. ... तू नाहीस त्या वाटेवर तरीही मी तुला शोधावे.. जाणवेल हे प्रेमही तुला आणि तू ही मा...
प्रेम चेतना प्रेम चैतन्य प्रेमाविना भासे जग शून्य प्रेमप्रीतीच्या पर्जन्याने अवघे जीवन होते धन्य।... प्रेम चेतना प्रेम चैतन्य प्रेमाविना भासे जग शून्य प्रेमप्रीतीच्या पर्जन्याने ...
नयनांचे नयनांना इशारे कळले तुझ्यावर माझे प्रेम असे गं जडले बघितल्या तुझ्या वेगवेगळ्या अदा म... नयनांचे नयनांना इशारे कळले तुझ्यावर माझे प्रेम असे गं जडले बघितल्या तुझ्या...