STORYMIRROR

Yogesh Nikam

Tragedy

4  

Yogesh Nikam

Tragedy

पोटचा गोळा..!!!

पोटचा गोळा..!!!

1 min
438

भाग्य माझे जन्मलो मी तुझ्याच पोटी

जन्म देवुनी केलेस तु ऊपकार कोटी कोटी 


तुझ्याच कुशीत प्राण सोडला मी शेवटी

मरतानाही माझेच नाव होते तुझ्या ओठी


सोशिल्या तु मजसाठी अनंत कळा

लावल्या होत्या तु मायेच्या लळा


पुढचा जन्म तुझ्याच पोटी येवो ही करतो मी याचना

त्यासाठी सहन करेल मी असह्य नरकयातना


महापुरा परी थांबला हा मायलेकाचा कणवळा

मरणाच्या दारी सुद्धा सोडला नाही तु पोटचा गोळा


 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy