तिचे डोळे
तिचे डोळे
तूझ्या डोळ्याला समजावून ठेव
त्यांनी कायम वेळ लावलय मला
तसा आहेच वेडा तूझ्यात मी
पण ते चारचौघात पण वेड ठरवतात मला
माझे मित्र नेहमीच चिडवत असतात
तुझाच आहे म्हणून मी.......
रागाने जेव्हा तू डोळे मोठे
करून बघते माझ्याकडे
आपोआप माझी नजर जाते जमिनीकडे
आतापासूनच तू मला कोंडून घेतल
तुझ्या प्रेमाच्या खोलीत
तुझे डोळे आणि माझे डोळे
एकत्र केव्हा होतील.........
डोळे दिसतात तुझे खूपच भारी
दिसताच क्षणी हृदयात होते कस तरी
तू तुझ्या नजरेतून नको बोलू नजरेची बोली
आधीच तू माझ्या हृदयाची खाली केली खोली
तुझ्या डोळ्यांनी नेहमीच होत राहतो घाय्याळ मी
तुझ्या या डोळ्यांनी आधीच वेडा झालोय मी......

