STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance Others

3  

Ajinkya Guldagad

Romance Others

तिचा माझा dp...

तिचा माझा dp...

1 min
259

छोटे होतो...कळत नव्हतं.... सोबत होती फक्त...

मोठे झालो...वाहून गेलो....उरल नात फक्त...

दिवस सरले.... काळ गेले.... शिक्षण घेतलं हाती....

चेहरा माहीत.. न स्वभाव माहीत.. न कधी भेटीगाठी....

मनात नाही...स्वप्नात नाही.... न पुसटशी आशा....

भेटू कधी...बोलू कधी... उरलीच नव्हती दिशा..

एक दिवस आलाच तो.. काही अजबच अस घडलं...

Instagram चाळता चाळता.. एक नाव कोड्यात पडलं...

नाव माहीत नव्हतं soo....जरा गोंधळच असा उडाला....

चेहरा वाटला ओळखीचा....थोडा दिलासा त्याने मिळाला...

Hi by चालू झाल.... थोडच अंतर उरलं....

बघता बघता आता खरंच....तिला बघायचंच अस ठरलं...

लहान ताई....मोठी झाली...लग्न तीच जमलं....

लग्नात यायचंच म्हणून.... promiss आमचं ठरलं....

मंडप भरला...धावपळ झाली... दिसत नव्हती कुठं....

चेहराच नव्हता ओळखीचा... मनही होत आडमुठं....

आले होते....समोर होते.... बघितलंच नाही तू....

काय attitude अन कसली शायनिंग....फुगीर म्हणे तू....

काय करू...हजारोंच्या गर्दीत...मन तुलाही कुठं शोधत होत....

वधू वरांच्या जोडीतही ते....आपण दोघांनाच पाहून हसत होत....

.नको वाटत असत मला....खरंच तुझ्या वाचून आता जगणं....

नको असत तुझे ते call.... कायमच ऐकत बसणं....

खुपदाच अस होत....की call ही करावा वाटतो...

Type करून msg पुन्हा....clear करावा लागतो..

प्रेमभंग कुठे होत माझं.... अतिप्रेम आपलं होत....

किंचित जरी दुखावलीस तू....multiple मला होत....

आठव रात्रभर ऐकत मी....श्वास तुझा असायचो....

त्याच श्वासासोबत श्वास माझा....match करत बसायचो...

वाटायच आयुष्यभर श्वास तो....माझा तुझा same राहील...

जीवनाच्या प्रत्येक वळणावर....साद तो तुझी देईल....

पाहिलं मी....सोबत असताना..बिनधास्त तुझं असणं....

लाखोंची गर्दी असूनही..तुझ्या... हातांत हात असणं....

हातावर हात ठेवून कायम....लहानच तू दिसायची....

बोटांच्या उंचीची बरोबरी....तू...नखांनी भरून काढायची...😂.

तू येण्यापासून...ह्या दिवसापर्यंत....प्रत्येक दिवसाचा पुरावा देईल...

खरच खूप प्रेम होत...आहे.....आणि forever राहील..

Chat उचकताना आजही..माझा....वाढून जातो bp....

प्रेम व्यक्त करायला आज उरलाय...तिचा माझा dp.......💐


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance