STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational

4  

Rohit Khamkar

Inspirational

थोर

थोर

1 min
131

दावितोय दिशा, देतोय हे यश

ठेंगणे हे पडले, सारे अवकाश


महिमा मोठा हा, गातोय गुणगान

गुरुचे उपकार, मिळाला हा मान


जाहलो तो धन्य, आईचीच माया

पाईक केलेत, सांगण्याची काया


जन्म जाहला सार्थक, लाभला तुम्ही गुरु

आयुष्याला जणू, वेगळीच वाट सुरू


जगण्या उद्धार, लावतोय जोर

करितो उपकार, गुरु आहे थोर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational