STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy

3  

Rohit Khamkar

Tragedy

थांबा

थांबा

1 min
91

कधी तरी संपून सगळे, पुन्हा नवी सुरवात होईल.

नक्की पहिला मीच तुला, भेटावयास येईल.


दिवस खूप झाली, भेटून आपल्याला.

आता भीती नक्कीच नाही, कळू दे कोणा कोणाला.


असं कधी झाल नाही, एवढा वेळ भेटलो नाई.

काळ एवढा लोटला, तेवढ्यात तर तु पटली होती बाई.


निसर्गाची नियती, तिच्या पुढे काय करनार.

तू जवळ नाहीस, पण तूझ्या आठवणी पुरणार.


पुरतील त्या एवढ्या, अगदी शेवट पर्यन्त.

आठवेल तश्या डोळ्यासमोर येतात, एक एक गोष्टी तुरन्त.


सगळं जग थांबलय, त्यात आपणही आहोत.

सगळे घरी थांबावेत, त्यातच सगळे सुखी राहोत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy