ते प्रेम होत कि मैत्री
ते प्रेम होत कि मैत्री
ते प्रेम होत कि मैत्री
मला कधी कळलंच नाही
तुझ्यावर रुसन फुगण
न तू मला मनवण
मग मी हसून
तुझ्यावरचा राग विसरणं
ते प्रेम होत कि मैत्री
मला कधी कळलंच नाही
तुला भेटायला ओढ लागण
तुझ्याशी बोलाव वाटण
न कधीतरी मीच तुझ्या
गप्पांना कंटाळून निघून जाण
ते प्रेम होत कि मैत्री
मला कधी कळलंच ना
सहवास चार दिवसांचा,
वेड लावून गेला.....
जाता जाता डॊळ्यांमध्ये,
अश्रू ठेवून गेला.....
आयुष्यात नेहमीच तुझी,
आठवण येत राहील.....
सुखाची किंमत तुझ्याविना,
अधुरीच राहील.....