ताेल मनाचा....
ताेल मनाचा....
ताेल मनाचा
कधीकधी ढासळताे,
इतकं का आपण
ईमानदारीने वागताे...
ताेल मनाचा
परीस्थितीने जाताे,
असत्यालाच सत्य
टाेलवतच राहताे. ..
ताेल मनाचा
का संयमाने राखावा,
इतके दिवस का
मनात राग पेरावा...
ताेल मनाचा
ढासळत बघा जाणार,
जोपर्यंत तुम्ही
बेईमानी दाखवणार...
