ताे माझा रेशीम धागा...
ताे माझा रेशीम धागा...
ताे माझा रेशीमधागा अन् मी त्याची सुई,
ती भेटताच मजला सुरू हाेते काेल्हेकुई....
ताे माझा कपडा अन् मी त्याचा धागा,
ती भेटताच मजला तिच्याशी चांगले वागा....
ताे माझा टरफल अन् मी त्याची शेंगदाणा,
ती भेटताच मजला चालू हाेताे तिच्या ताेंडचा घाणा...
ताे माझा इंधन अन् मी त्याची गाडी,
ती भेटताच मजला मी देताे आवडीची साडी...
