STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy

3  

sarika k Aiwale

Tragedy

ताबा

ताबा

1 min
402

सरली आयूष्याची नांदी करुनी जराशी 

शब्दात माया पांघरूनी घेते 

काल वेगळी सावली झाली पाहुणी उराशी 

कामात मन रमवुनी घेते 

रित्या जाहल्या दिशा जीवनी उगा का अशी 

पापणीत भाव लपवूनी घेते 

अजूनी काहूरते या डोला पापणीला मनाशी

आस आसर्याला सावली घेते 

एकल्या बोलती सावल्या उन्हातल्या कुणाशी 

कहानी मनाचाही ताबा घेते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy