STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

स्वतःसाठी

स्वतःसाठी

1 min
225

जगासाठी नाही स्वतःसाठी जगायचय 

आजच काय ते ठरवा 

करोना पसरतोय भराभर 

म्हणू नका सागंतो परवा 

मास्क नाकातोंडावर लावायला 

विसरू नका कधीच 

व्हायरस लागलाय शिरायला 

घराघरात की हो आधीच 

हात धूवा साबणाने आणि 

पाळा सुरक्षित अंतर 

घरात राहूनच टाळा संसर्ग 

याशिवाय नाही गत्यंतर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy