STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

2  

Prakash Chavhan

Abstract

स्वतःला गोऊन

स्वतःला गोऊन

1 min
81

बोल बोलण्यास 

गुंतलं आहे 

शब्द शब्दाला 

भिडून जगत 


समजतं आहे 

घेऊन मनाला 

चवं चाखतीला 

रस घेत आहे 


रंगत रंगाची 

मिळत मिळून 

कहाणी लिहीत 

हर एक जीव 


दिस येत जात 

गरज भरत 

नाव देत नाव 

वाहतोय भाव 


काळ ओघानेच 

येत काय नेत

उठलाच आहे 

पुन्हा झोपण्यास 


खुलून खुलत

एक एक पान 

उघडत आहे 

स्वतःला गोऊन 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract