STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

स्वतःच्या मेहनतीवर विश्वास

स्वतःच्या मेहनतीवर विश्वास

1 min
290

नाही नशिबावर विश्वास,,,

नाही कोणत्या नात्यावर विश्वास,,,

नशिबावर विश्वास ठेवून वाट पाहणं,,,

नाही जमलंं कधी,,,

मेहनत करून मिळवणं,,,

पहिली आणि अखेरची चॉईस ,,,

कष्टाचंं फळ मिळतं,,,

हे जाणवलं,,,

स्वतःची किस्मत,,

स्वतः लिहिण्याची ताकत,,,

स्वतःच्या हातात आहे,,,

हे ध्यानात ठेवलं,,,

स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवून ,,,

स्वतःचंं नशीब स्वतः घडवला ,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational