STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational Others

3  

manasvi poyamkar

Inspirational Others

स्वराज्याचा मुहूर्त....

स्वराज्याचा मुहूर्त....

1 min
152

जिथे शिवरायांच्या स्वराज्याची

रोवली मुहुर्तमेढ

तोरण बांधले गगनी , पताका ही उंचावुनी

साक्ष देतो हा रायगड साजरा

स्वराज्याचा दिन इतिहासात अवतारला..

जसे शौर्याचे प्रतिक

आणी हुतात्म्याची आहुती

सदैव रक्षणास दक्ष

साक्ष देतो रायगड साजरा

स्वराज्यचा दिन हा इतिहासात अवतरला...

जेथे लढली लढाई गुलामीची

अन केला विजय सत्याचा

आहुती देवूनी प्राणाची

साक्ष देतो रायगड साजरा

स्वराज्याचा दिन इतिहासात अवतरला....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational