STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

4  

Yogita Takatrao

Inspirational

स्वप्नं

स्वप्नं

1 min
234


स्वप्नवत का भासे मजला

सगळी ही न्यारी दुनिया 

मी कोण आहे न कळे मजला

दिवस हा की स्वप्न रात्रीला


हरखून भान माझे करावी मौज 

कुठल्याशा नशेने हे तरंगते मन

मी ही रंगविते चित्र हे आज

ना संपावी कधी ही स्वप्निल रात


झेप माझी थेट त्या आकाशी

दोस्त झाले मी चंद्र तारकांची

राणी चा रुबाब तू माझ्यात पाहशी 

तेजःकण पसरून आले मी स्वर्गिही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational