Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Romance

5.0  

Meenakshi Kilawat

Romance

स्वप्नामधलं रूप

स्वप्नामधलं रूप

1 min
105


सख्या रे रंगात तुझ्या रंगले मी

तुझ्या मन ह्रदयाशी जुळले मी 

कशी आज स्वत:शीच हरले मी 

धूंदप्रेमात कशी अडकले मी 


स्वप्नामधलं रूप करतय मला बावरी  

अहो राया सांगा जगू कशी मी या जगी....


अरुनोदयात ही लाली भरली

घेईल भरारी ह्रदय आकाशी

कुंजन करीतसे मंजुळ पक्षी

होतसे प्रेमात मी वेडी बावरी...

हिंदोळ्यावर झुले माझा ,देह कदंबाखाली..

अहो राया सांगा जगू कशी मी या जगी....


मोहोराने वृक्षच बहरलेला

पाडावरती आंबा तरी पिकला

कोकीळेची कुहूकुहू माझ्या कानी

व्याकुळ भाव ही मनी शहारला....

सावरू कशी मी आता, तुम्हीच आता सांगा 

अहो राया सांगा जगू कशी मी या जगी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance