STORYMIRROR

Gayatri Sonaje

Tragedy

2  

Gayatri Sonaje

Tragedy

स्वप्न

स्वप्न

1 min
111

तुटलेल्या स्वप्नांना

जोडू तरी कशाने

केलेच किती वार

या स्वार्थी जगाने....


अस्तित्वाचा धडा

गिरवतच राहिली

अस्तित्वाचा हिशोब

जिंदगी मागत राहिली....


मनाचा तो गाभारा 

शेवटी रिकामा झाला

डोळयातील अश्रुंना

महापूर आला....


आयुष्याचं कोडं

सुटतच नव्हतं

पुन्हा नव्याने ते

वाट शोधत होतं....


स्वप्नाचा करुन चुरा

मन मारतच होती

आयुष्याची डायरी

दु:खात लिहीत होती....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy