STORYMIRROR

purushottam hingankar

Inspirational Others

4  

purushottam hingankar

Inspirational Others

स्वधर्म

स्वधर्म

1 min
304

धर्मं आचरावा स्वहिता कारणी

कधी मनमानी करू नये!!१!!


विकल्पाचे मागे संकल्प तो गेला

प्राणाशी मुकला येणे जोगे!!२!!


 ओढाळ च्या संगे धर्मं धेनू गेली

 लोढने ते गळी आले तिच्या !!३!!


संतदास म्हणे आचारा स्वधर्म

नेणो दुजा कर्म जीवा हानी !!४!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational