STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

4  

AnjalI Butley

Abstract

स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक

स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक

1 min
363

आजच्या स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवात

पाहतो आम्ही स्वप्न स्वातंत्र्याच्या सुवर्ण शतकाचे!

कसा असेल तो सोहळा 'हर घर तिरंगा'चा

मिळेलका तेंव्हा तिरंगा न दोष असलेला!

असेल मी नसेल मी सुवर्ण शतक मोहत्सवात

तरी ही 'हर घर तिरंगा'ने गुगल मॅपवर झळकले का माझे घर!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract