STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

4  

AnjalI Butley

Tragedy

सुटका

सुटका

1 min
446

घरात एकटीच होती चिमुकल्या भावंडांबरोबर

खेळत होते सर्व आनंदात बुडूनी...


सांजवात लावतांना अनर्थ घडला

दबा धरून शेजारचा म्हातारा घरात शिरला...


वासनेने धुंद असलेला तो

चिमुकलीपाशी अंगलगट करू लागला...


न घाबरता तिने

हातातला सांजवातीचा दिवाच त्याच्यावर भिरकावला...


स्वतःवरचा वार पलवट्या त्याने

तिच्यावर वार केला...


झगड्यात त्या

म्हातारा दगावला...


समाजाने तिच्यावर

खुनाचा आळ आणला....


धैर्याने तिने सामना केला

निर्दोष म्हणूनी सुटका त्यातून झाली...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy