STORYMIRROR

Varsha Tikone

Tragedy

3  

Varsha Tikone

Tragedy

सत्य परिस्थितीची जाणीव

सत्य परिस्थितीची जाणीव

1 min
802

मदमस्त फिरणाऱ्यांनो लगाम घाला स्वतःला....

कवडीमोल समजू नका सर्वांच्या आयुष्याला....

खुळ्यांच्या जत्रे ऐवजी व्हा घरचा राजा...

सुखी जीवाची टाळा आता अवहेलना...

नाहीतर लक्तर होतील देहाची अन् प्रेताचा सडा....

शेवटी कुलपंही लागतील स्मशानाला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy