पहिला वहिला पाऊस
पहिला वहिला पाऊस

1 min

60
पहिला वहिला पाऊस अंगणी...
रिमझिम सर बरसू लागली...
गंध मातीचा पसरवूनी चोहि....
मनाला चिंब भिजवून गेली...
काळ्या ढगांची निवळता गर्दी...
नवचैतन्याची लाट उसळली...
पहिला वहिला पाऊस अंगणी...
रिमझिम सर बरसू लागली...