STORYMIRROR

Varsha Tikone

Inspirational

3  

Varsha Tikone

Inspirational

देवी शैलपुत्री

देवी शैलपुत्री

1 min
186

प्रिय तिला शुभ्र वस्त्र, नैवद्य, वृषभावरी आरुढली,

दुःख हरण्या भक्तांची माता प्रकटली....

शक्ती तू पार्वती तू सती तू तूच पुत्री हिमालयाची,

शुद्ध, निःस्वार्थ ख्याती असे देवी शैलपुत्रीची....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational