STORYMIRROR

Varsha Tikone

Inspirational

3  

Varsha Tikone

Inspirational

देवी ब्रम्हचारीणी

देवी ब्रम्हचारीणी

1 min
128

तप आचरोणी घोर प्रसन्न झाले महादेव,

देवी ब्रम्हचारीणी नाव जाहले प्रख्यात...

भक्त करी स्पर्श तुझे चरण,

लाभे सामर्थ्य अन् सदैव अभय...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational