STORYMIRROR

Varsha Tikone

Inspirational

3  

Varsha Tikone

Inspirational

देवी चंद्रघंटा

देवी चंद्रघंटा

1 min
184

रौद्रस्वरुपणी देवी चंद्रघंटा...

करी संहार तू राक्षसी प्रवृत्तीचा

वरदहस्त लाभे भक्त वत्सला...

येई बळ अंगी लाभता आशीर्वाद तुझा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational