दूरूनी मस्तक तूझ्या चरणी ठेवीला डोळे बंद करूनी माझा विठू पाहिला. दूरूनी मस्तक तूझ्या चरणी ठेवीला डोळे बंद करूनी माझा विठू पाहिला.
दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी
हरशील चिंता, विघ्ने हरवूनी। तूच रक्षक हो, तूच तारिसी हो।। हरशील चिंता, विघ्ने हरवूनी। तूच रक्षक हो, तूच तारिसी हो।।
माझी शिर्डीची साई माऊली, आहे भक्तांची सावली माझी शिर्डीची साई माऊली, आहे भक्तांची सावली