STORYMIRROR

Annapurna manoj Lokhande

Tragedy Inspirational

3  

Annapurna manoj Lokhande

Tragedy Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
277

लग्नानंतर संपतात नाती सगळी स्त्री ची,

नंतर डोळ्यातले पाणी पुसण्यासाठी कुणी नसतं,

रडत जेव्हा काळीज स्त्रीचं,

सासरी तिला शांत करणारं कुणी नसतं,


सगळी नाती विसरून ती सगळ्याना आपलंसं करते,

प्रेमाने तिला धीर देणारं कुुणी नसतं,

प्रत्येक वेळी बोलणी ऐकून सहन  करते,

सासरी तिच्या बाजूने बोलणारं कुणी नसतं,


बाहेरची असून पण सगळ्यांना आपलं मानते,

काय माहीत तिला की इथे तिचा जोडीदारसुद्धा तिचा नसतो 

ही आहे एक स्त्री ची खरी कहाणी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy