STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

स्त्री...

स्त्री...

1 min
191

स्त्री..

जिथे तिथे तिच्या अस्तित्वाची होते होळी साजरी 

ओरबडला जातो तिचा स्वाभिमान ही पायदळी .. 

केला जातो नजरेतून ही अत्याचार सौदर्यवरिही

बलात्कार ची तर सांगू काय व्यथा तिच्या मनीची 

होत च राहणार ही हेळसांड अशी किती जीवनाची 

कितीदा चढणार स्त्री च पायरी तीआहुती ची..

तरीही

तिच्या वाट्याला येणार ते अपवित्रतेच लेणं .. 

पाप की पुण्य सोहळा मन्डला दारी अंगणी जीवनी ही 

शिकवण दिली तिलाच उंबरठ्या आत रहण्याची ही

परी होत च राहिला वासनंध अत्याचार तो बलात्कार .. 

बलात्कार ची तर सांगू काय व्यथा तिच्या मनीची ...

जगली तरी मन मेलेल .... मेली तरी कुणा नात्यात न उरलेल ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy