STORYMIRROR

Kshitija Bapat

Inspirational

3  

Kshitija Bapat

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
278

झुगारून सारे परंपरा रूढी

सर्व क्षेत्रात घेतली उडी


विकासाची धरून हातात कास

झुगारून टाकले सर्व पाश


ममता कर्तव्य वात्सल्याच्या साह्याने

साकार केलेे स्वप्न नव्याने


नातीगोती यांचा समन्वय साधून

आली पुढे चूल अणि मूल घेऊन


साकार केले तिने आपलेे स्वप्न

ठरली समाजात महिला कर्तृत्ववान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational