STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

3  

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
401

असे म्हणतात स्त्री म्हणजे देवीचे रूप 

नवरात्रीत सजवतात तिचे स्वरूप 

कुमारिकाची करतात पूजा 

आणि तिची मात्र होते भ्रूण हत्या 

स्त्री म्हणजे साधी नाही 

भंडार आहे शक्ती आणि अनेक रूपाची 

तरी ही आयटम गर्ल म्हणून होते तिची प्रचिती 

तोकड्या कपड्यात मिळवली जाते प्रसिद्धी 

एकीकडॆ तिची नावे दुर्गा महाकाली 

तर दुसरीकडे मुन्नी पिंकी शीला असल्या नावाची चलती 

मानसीकता बदली पाहिजे तिला पाहण्याची 

तरच जिकेलं ती लढाई तिच्या अस्मितेची 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational