STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

3  

Ashok Shivram Veer

Inspirational

स्त्री म्हणजे...

स्त्री म्हणजे...

1 min
238

स्त्री म्हणजे आमची शान,

तीच असते आमचा मान.

स्त्री असते मर्दांगिणी,

अन तीच असते रणरागिणी.

स्त्री म्हणजे मायेची चादर,

तीच करते सर्वांचा आदर.

स्त्री म्हणजे कर्तुत्वाची जाण,

तीच असते प्रेमाची खाण.

स्त्री म्हणजे संस्कारांचा ठेवा,

तीच पुरवते भुकेल्यांना मेवा.

म्हणूनच तर स्त्री म्हणजे शान,

तीच असते सर्वांचा बहुमान.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational