STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Abstract

3  

ऋतुजा वैरागडकर

Abstract

स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्री जन्मा तुझी कहाणी

1 min
223

आरशात काय बघतेस तू

स्वतःलाच काय निहारतेस तू

कोण बघणार तुला

दिवसभर कामात गुंतलेली असतेस तू


कधी केस विखरलेले

कधी कपडे चुरघडलेले

सगळ्यांच करता करता

स्वतःलाच विसरतेस तू


देहभान विसरुनी

घरासाठी राबतेस तू

तहान भूक विसरुनी

दुसऱ्यांची पोट भरतेस तू


संसारासाठी राबत जातेस

“संसार सुरळीत ठेवण्यासाठी हेच करावं लागतं”

हा उपदेश सर्वांना देतेस 

स्त्री जन्मा तुझी हीच कहाणी

स्त्री जन्मा तुझी हीच कहाणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract