STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Classics

4  

Urmi Hemashree Gharat

Classics

सर्वधर्मसमभाव

सर्वधर्मसमभाव

1 min
297


राम रहिम अल्ला येशु

सारे आपलेसे वाटतात

जेव्हा विविध धर्मालयात

पाऊल श्रध्देने वळतात


सारे धर्म ऐक्य सांगतात

शांतीदुताचे प्रतिनिधित्व करतात

माणुसकी माणसात रुजवतात

विश्व हे अपुले घर मानतात


मानावे सदा सर्वधर्मसमभाव

करावा साऱ्यांचा सन्मान

सारे ईश्वर आपलेच

कुणी नसे येथे सान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics