STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance

4  

Prajakta Bhoi

Romance

स्पर्श

स्पर्श

1 min
583

स्पर्श तुज करिता

भाव मला न उमगला

खेळ सावल्यांचा

गंधित तुला गेला !

स्पर्श मज उमगला

नसे तु मजपासी

खेळ सावल्यांचा

छेडीत मला गेला !

उमगला मज स्पर्श

तुझा हा आठवणींच्या

" गतस्मृतीत " भाव

ह्रदयी ठेवुनी गेला !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance