STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

सोनेरी त्या स्वप्नांसाठी

सोनेरी त्या स्वप्नांसाठी

1 min
244

हातावरच्या दावून रेषा

कोणी पाहती भविष्य आपले

बरबटलेल्या हातांनाही

असते का हो भविष्य चांगले


दिवस-रात्र ते घाण ऊपसती

 नैराश्याने कधीकधी रडती

कधी आशेचा सूर्य उगवता

सोनेरी स्वप्ने ही पाहती


आपल्या मुलांच्या भविष्यासाठी

दिनरात ते हात राबती

 आपणही देऊ साथ तयांना

सोनेरी त्या स्वप्नांसाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational