सोबत तुझ्या असूनी
सोबत तुझ्या असूनी
1 min
346
सोबत तुझ्या असुनी
का एकांत वाटतो मला
सोबत तुझ्या असुनी
हास्य माझे लोपले का
सोबत तुझ्या असुनी
जीवनात माझा अंधार का
सोबत तुझ्या असुनी
दुरावा का जीवनी हा