संस्कृती गायब होत चाली,,,
संस्कृती गायब होत चाली,,,
संस्कृती आपली गायब
होत चालली,,,
अंगावर साडी
डोक्यावर पदर,,,
कपाळावर कुमकुम
हातात हिरव्या बांगड्या,,,,
पायात छन छन पायल,,,
शोभिवंत कशी लक्ष्मी ती,,,,
बघता बघता सर्वच बदललं,,,
साडीची जागा टॉप ने घेतली,,,
स्वयंपाक घरात दिसणारी ती,,,
घराच्या बाहेर पडली ती,,,,
बघता बघता प्रत्येक क्षेत्रात,,,,
नंबर एक वर पोहोचली,,,
कुठे प्रगती झाली
तर
कुठे अधोगती झाली,,,,
तिच्या हातात होता
चहाचा कप,,,,
बघता ,,,बघता,,,
ती जागा,,,
वाईन ने घेतली,,,
कुठेतरी स्वप्न पूर्ण,,,,
पण,,,,,
ती परिवारापासून दूर गेली,,,,
स्वप्नाच्या दुनियेत
तीन आपल्याच माणसाला
विसरली,,,,
प्रेमाचे मुरत असणारी ती,,
आज अचानक,,,,
अनेकांच्या मनाशी,,,
खेळायला ती लागली,,,,
जीवन देणारे ती,,,
एखाद्याचा जीव घ्यायला ,,,,
निघाली,,,ती,,,
पाहता,,,,,पाहता,,,
संस्कृती आपली गायब होत चाली,,,
