STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

संस्कार

संस्कार

1 min
223

संस्कार कधी मागून मिळत नाहीत

ते कोणत्या दुकानात विकत मिळत नाहीत

ते रुजवावे लागतात

ते जोपासवे लागतात


हल्ली फॅशनच्या युगात

संस्कार कमी झालेले दिसत आहेत

का कोणास ठाऊक

लोकं फक्त फॅशनला बळी पडत आहेत


भारतासारख्या संस्कृतीशील असलेल्या देशातील

प्रत्येक नागरिक संस्काराने बांधलेला हवा

खरंच आता गरज आहे ह्याचीच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract