STORYMIRROR

Nilofar Mulani

Fantasy Inspirational

3  

Nilofar Mulani

Fantasy Inspirational

संघर्ष स्त्रीचा

संघर्ष स्त्रीचा

1 min
250

सावित्रीबाईनी केला संघर्ष

म्हणुन आज शिकत आहे स्त्री

संघर्षाला कंटाळून सावित्रीबाई

ध्येय शिक्षणाचा सोडला नाही

त्या शिकल्या नी सर्वाना शिकवले

म्हणूणच आपण पंख पसरले

शिक्षण देण्यास त्या खूप तळमळल्या

त्या संकटाला कधी न घाबरल्या

जोतिबानीही त्याना साथ दिली

म्हणूनच समाजात त्या उभी राहिल्या

सावित्रीबाईच्या संघर्षाचा

फळ खात आहे प्रत्येक स्त्री

तिने केला नसता अट्टाहास तर

चूल व मूलच संभाळत असती स्त्री

सावित्रीबाईना रोज शतशः

प्रणाम करते आहे प्रत्येक स्त्री


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy