STORYMIRROR

Nilofar Mulani

Others

3  

Nilofar Mulani

Others

भुत

भुत

1 min
270

भुताची एवढी भिती का वाटते

पाहिले नाही त्याला तरी

पाहिले नाही त्याला तरी मन का घाबरते

आवाज आला जरी कशाचा

मन आपले एवढे का दचकते


साहित्याला गुण द्या
लॉग इन