STORYMIRROR

Nilofar Mulani

Fantasy Inspirational

3  

Nilofar Mulani

Fantasy Inspirational

दोघे

दोघे

1 min
207

लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत

तळहाताच्या फोडाप्रमाने ज्याने तुला जपले

क्षणातच तू त्याना वृद्धाश्रमात सोडून आला

एकदाही त्याच्या मनाचा विचार तू नाही केला

स्वतःच्या गरजा बाजुला ठेऊन तुला जपला

तुला तीन वेळा भरपेट आहारही दिला

तुला का त्यांची अशी अडगळ रे झाली

ज्यानी तुझ्यासाठी पूर्ण जिंदगी वाहिली

स्वतःपेक्षा तुझा विचार जास्त केला

पण तू सर्वच विसरुन कसा गेला

तुझ्यात त्यानी आपले संपुर्ण जग पाहिले

तू त्याना वृद्धापकाळात आधारही नाही दिले

आयुष्याची सर्व कमाई तुझ्यासाठी खर्च केले

क्षणभरही तुला त्यांच्यासाठी देऊ नाही वाटले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy