STORYMIRROR

Nilofar Mulani

Others

3  

Nilofar Mulani

Others

सकाळ

सकाळ

1 min
253

सकाळ झाली

अंधाराला दुर करुन गेली

नविन दिवसाची

सुरवात ही झाली

तोडून अंधाराचे धागे

दिवसाची चाहुल लागली

सूर्य किरणे सर्वत्र पसरली

आणी दिवसाची लगबग चालू झाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन