STORYMIRROR

Meena Mahindrakar

Abstract

3  

Meena Mahindrakar

Abstract

सन

सन

1 min
187

आला आला श्रावण

 सणांची आहे रेल चेल,

 दर्जेदार अशा काजुंचा

 लागला आहे सेल


दोन किलो काजू वर 

फ्री आहे अगरबत्ती पुडा,

बनवा काजू कतली

 सुंदर अशी वडी पाडा


 नैवेद्याला ठेवा किंवा

सजवा पाहुण्यांचे ताट,

गोड नसेल आवडत तर 

घाला काजू करीचा घाट


पांढऱ्या शुभ्र काजूला

 बनवा चटपटीत खारे,

क्षणात होतात फस्त 

तुटून पडतात सारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract