STORYMIRROR

Meena Mahindrakar

Abstract

3  

Meena Mahindrakar

Abstract

शेतकरी हसला

शेतकरी हसला

1 min
151

धरणी माता 

देई वर सर्वांना

तिला पुजता


काळ्या मातीत

लपले हे बियाणे 

आई कुशीत


अंकुरे बीज 

बहरले शिवार

सुंदर साज


माणिक मोती 

शेतकरी हसला

भरली पोती


दे वरदान 

आम्हा ग लेकरांना

गाऊया गाणं



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract