समुद्र..
समुद्र..
समुद्र, सागर अनेक नाव...
निळे, तांबडे विविध रंग...
खोल, अथांग, शांत सुंदर..
रौद्र रुप जे विनाशकारक...
खेळी गार वारा प्रभातसमयी..
उष्ण लहरी सायंकाळी...
लपंडाव रवीशशीचा..
रंगतो क्षितीजावरती...
शिकवितो शांतता,मनाची विशालता...
सुविचार सोबत, कुविचार तीरी लोटता...
पाय उमटविले वाळूवरती...
आनंद घेतला लहरींचा..
